‘फिक्की’च्या राष्ट्रीय परिषदेत जैन इरिगेशनचा दिल्लीत गौरव पाणी कार्यक्षमतेने वापराच्या तंत्रज्ञानामुळे सन्मान
दिल्ली, (दि.2) प्रतिनिधी- इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री संस्थेतर्फे ‘फिक्की’ अर्थात एफआयसीसीआय, फेडरेशन हाऊस, नवी दिल्ली येथे 26 फेब्रुवारी रोजी ‘शेतीत शाश्वत पाणी वापर व्यवस्थापनाद्वारे भविष्यातील गुंतवणूक’ या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती….