‘लीजेंड दादासाहेब फाळके पुरस्कार’ संदीप नागराले यांना कृष्णा चौहान फाउंडेशन अंतर्गत दादा साहेब फाळके पुरस्कार २०२० चे आयोजन करण्यात आले
मुंबई, १८ डिसेंबर २०२० (GNI):- दहा वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय असलेला संदीप नगराळे मूळचा नागपूरचा. तो एक उद्योजक तसेच चित्रपटाच्या निर्मितीतही सहभागी आहे. सकारात्मक विचारसरणी असणार्या संदीपने मुंबईत अनेक कार्यक्रम केले. त्याने व्यसनमुक्ती अभियानावर एक लघुपट तयार…