NEWS







शेमारू मराठीबाणा’ चा पहिला वर्धापनदिन दिमाखात साजरा, शेमारू मराठीबाणाने पहिल्याच वर्षात मिळवला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंतीची वाहिनी बनण्याचा मान

मुंबई, १३ जानेवारी २०२१ (GNI):- भारतातील आघाडीचे कन्टेन्ट पॉवरहाऊस म्हणून नावाजल्या जाणाऱ्या शेमारू एंटरटेनमेंटने आपल्या शेमारू मराठीबाणा या मराठी सिनेमा वाहिनीने साजरी केली अस्सल फिल्मी मनोरंजनाची वर्षापूर्ती.यावेळी मराठी सिने विश्वातील लोकप्रिय, दिग्गज कलाकार महेश कोठारे, मृणाल…