डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुपकडून भारतीय स्वयंपाकघरांसाठी नवे मसाले : डीपी रिटेल मसाले, हे मसाले डीपी रिटेलचे इ कॉमर्स व्यासपीठ www.darwinpil.in येथे तसेच “डीपी रिटेल” स्टोअर मध्येही उपलब्ध
मुंबई,११ एप्रिल २०२२ (GNI): भारतीय खाद्यपदार्थ जगभरात नावाजले जातात ते त्यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे. वैशिष्ट्यपूर्ण मसाले हेच भारतीय स्वयंपाकघराचे वेगळेपण आहे. मसाले हाच भारतीय व्यंजनांतील महत्वाचा घटक आहे. आणि त्याचे उत्पादन संपूर्ण भारतीय उपखंडात वेगवेगळ्या…






