कोहिनूर ब्रँड अडानी विल्मरच्या ताब्यात उद्योगक्षेत्रातील आपले नेतृत्वस्थान अधिक बळकट करण्यासाठी कंपनीचे महत्त्वाकांक्षी पाऊल
मुंबई, ४ मे २०२२ (GNI): अनेक वेगवेगळ्या प्रकारची ग्राहकोपयोगी उत्पादने सादर करणारी, भारतातील एक सर्वात मोठी आणि सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली पॅकेज्ड खाद्य पदार्थांची एफएमसीजी कंपनी अडानी विल्मर लिमिटेडने मॅककॉर्मिक स्वित्झर्लंड जीएमबीएचकडून नामांकित कोहिनूर…






