अपग्रॅड विद्यार्थ्यांना चौथ्या तिमाहीत मिळाली सरासरी ५४ टक्के वाढ, जागतिक उच्च एडटेक कंपनीमधील विद्यार्थ्यांनी आर्थिक वर्षात १ कोटी रूपयांहून अधिक सीटीसीचा टप्पा पार केला
मुंबई, २७ जून २०२२ GNI): अपग्रॅड या आशियामधील अग्रणी एडटेक कंपनीने आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी–फेब्रुवारी–मार्च २०२२) त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी ३२९ टक्क्यांच्या सर्वोच्च सीटीसी वाढीसह आणखी एका उपलब्धीची नोंद केली आहे. सरासरी सीटीसी देखील…








