माननीय नामदार श्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटी स्वच्छता अभियान
मुंबई, 10th Sept., 2022 (GNI): माननीय नामदार श्री गिरीश महाजन (मंत्री ग्रामविकास-पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण) उपस्थितीत गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जनानंतर जमा होणाऱ्या निर्माल्याची व इतर कचर्याची विल्हेवाट लावण्यायासाठी स्वच्छता अभियानांतर्गत कार्यास सुरुवात करण्यात आली. मा. मंत्रीमहोदय…







