कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये १६३ किलो वजनाच्या महिलेचे मातृत्वाचे स्वप्न पूर्ण झाले, अनेक अडचणींवर मात करून जुळ्यांना जन्म दिला
मुंबई, 8 जून 2023 (GNI): अतिशय धैर्याने व निर्धारपूर्वक आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला जाण्याची लक्षणीय घटना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये घडली आहे. ३७ वर्षांच्या श्रीमती शीतल यांनी (नाव बदलण्यात आले आहे) अनेक वैद्यकीय अडचणींवर मात…




