‘शेमारू मराठीबाणा’ अस्सल फिल्मी मनोरंजनाची २ वर्ष महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनमुराद मनोरंजन करणारी वाहिनी ‘शेमारू मराठीबाणा’ ने पूर्ण केले द्वितीय वर्ष
मुंबई, १७ जानेवारी २०२२ (GNI): दर्जेदार कार्यक्रमांसह मनोरंजन क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या, भारतातील आघाडीचे ‘कन्टेन्ट पॉवरहाऊस’ म्हणून नावाजल्या जाणाऱ्या शेमारू एंटरटेन्मेंटची मराठी चित्रपट वाहिनी ‘शेमारू मराठीबाणा’ आपला द्वितीय वर्धापनदिन साजरा करत आहे. दोन वर्षांपूर्वी शेमारूने…








