कॅनेडियन वूडचा ‘मास टिम्बर आर्किटेक्चर मधील विकास’ विषयावर वेबिनार लाकडाच्या साहाय्याने बांधकामातील नवनवीन ट्रेंड्स, सर्वोत्तम कार्यपद्धती, शाश्वत प्रक्रिया या विषयांवर कॅनडियन वूड्सचा श्रोत्यांसमवेत संवाद
मुंबई, २१ डिसेंबर २०२० (GNI):- ‘कॅनेडियन वूड’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या फॉरेस्ट्री इन्नोव्हेशन कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एफआयआय इंडिया) भारतात लाकडाच्या साहाय्याने बांधकामांना प्रोत्साहन देण्यासाठी सक्रिय आहे. लाकडांच्या प्रजातींबद्दल (वेस्टर्न हेमलॉक, एस-पी-एफ, डग्लस-एफआयआर, यलो स़ेडर, वेस्टर्न…


