कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने स्तनांच्या आरोग्यविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठीच्या अभिनव अभियनामार्फत लवकरात लवकर आजार निदानाचे महत्त्व पटवून दिले
मुंबई, ८ नोव्हेंबर २०२३ (GNI): कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईने स्तन आरोग्य जागरूकता हे परिवर्तनात्मक अभियान चालवून समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या आरोग्य उपक्रमांमध्ये प्रगत भरारी घेतली आहे. यावेळी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या नर्सिंग टीमने सादर…