मुंबईतील ‘बेस्ट इलेक्ट्रिसिटी’च्या कॅश काउंटर्सच्या डिजिटलीकरणासाठी ‘एक्सपे.लाइफ’ची ‘एनबीबीएल’शी भागीदारी ‘बेस्ट’च्या ग्राहकांना वीजबिल भरणे सुरळीत व सुलभ व्हावे, यासाठी विशेष उपक्रम
मुंबई, ७ एप्रिल, २०२२ (जीऐनआई): ‘बेस्ट’च्या कॅश काउंटर्सचे डिजिटल पद्धतीने रुपांतर घडविण्यासाठी ‘एनपीसीएल भारत बिलपे लि.’ (एनबीबीएल) या कंपनीशी एक्सपे.लाइफ या नवोदित कंपनीने हातमिळवणी केली आहे. ‘एनबीबीएल’ ही ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या संपूर्ण मालकीची…








