पलावा येथे मल्टीस्पेशालिटी ‘अपोलो क्लिनिक’ सुरू, ठाणे, कल्याण – डोंबिवली परिसरातील रुग्णांना मिळणार उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा
कल्याण, १६ फेब्रुवारी २०२३ (GNI):- पलावा हे कल्याण–डोंबिवली, मुंबई, ठाणे महानगर प्रदेशातील एक वाढणारे शहर आहे आणि अपोलो हॉस्पिटल्सकडून मल्टीस्पेशालिटी क्लिनिकची जोड तेथील लोकांसाठी आरोग्यसेवेसाठी एक महत्वाचे पाऊल आहे. यामुळे निश्चितच परिसरातील लोकांना उत्तम दर्जाची…