नवी मुंबईत ८६ वर्षीय वृद्धावर ‘टीएव्हीआय’ प्रक्रिया यशस्वीपणे पारऍक्युरेट निओ-2 व्हॉल्व्ह वापरण्याची नवी मुंबईतील पहिलीच घटना
मुंबई, २० मार्च २०२३ (GNI): नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्समध्ये ८६ वर्षीय व्यक्तीची खराब झालेली हृदयाची व्हॉल्व्ह बदलण्यासाठी ट्रान्स कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन (टीएव्हीआय) ही प्रगत प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. मुंबईत राहणाऱ्या श्री. यशवंत अहिरे या…