हृदय रुग्णांसाठी ‘मिट्राक्लिप’ प्रक्रिया जीवनदान ठरते, एकाच दिवशी चार मिट्राक्लिप प्रक्रिया करणारे अपोलो आशियातील पहिले रुग्णालय
नवी मुंबई, १७ मार्च २०२१ (ZGNI):– अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप या आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक विश्वसनीय आरोग्यसेवा समूहाने आणखी एक विक्रमी टप्पा पार करत एकाच दिवशी एकामागोमाग एक अशा चार मिट्राक्लिप प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण…





