अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने १० लाख लसीकरणाचा टप्पा ओलांडला, सप्टेंबर २०२१ पर्यंत देशात २०० लाख लसीकरण पूर्ण केले जाईल
नवी मुंबई, ३० मे २०२१ (GNI):- अपोलो हॉस्पिटल्सने कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पुढाकार घेत थेट कोविशील्ड व कोवॅक्सीन लस उत्पादकांकडून लशी मिळवण्याची व्यवस्था केली…




