कर्करोग रुग्णांच्या आरोग्यासाठी, दिग्गज उद्योजक रतन टाटा आणि वेणू श्रीनिवासनचा स्टार्टअपला पाठींबा ‘एंडीया पार्टनर्स’ ची ‘कारकीनॉस हेल्थकेअर’ मध्ये गुंतवणूक
मुंबई, १६ जानेवारी २०२२: आँकोलॉजीवर भर असलेले व्यवस्थापित आरोग्यसुरक्षा व्यासपीठ कारकीनॉस हेल्थकेअरने तंत्रज्ञान, आरोग्यसुरक्षा आणि जैवविज्ञान क्षेत्रातील भारतातील सर्वात आघाडीच्या व्हीसी फंड्सपैकी एक असलेल्या एंडीया पार्टनर्सकडून अनामिक रकमेचा निधी उभा केला आहे. या स्टार्टअपला सध्या टाटा…




