एन्करेजचे २० राज्यांत ‘टाटा स्वच्छ टेक जल’ २० राज्यांमधील १८००० कुटुंबांना लाभ, आतापर्यंत २६० जल शुद्धीकरण युनिट्स कार्यांवित
मुंबई, २ डिसेंबर २०२१ (ZGNI): एन्करेज सोशल एंटरप्रायझेस फाऊंडेशन, या टाटा केमिकल्सची उपसंस्था आणि टाटा केमिकल्स सोसायटी फॉर रूरल डेव्हलपमेंट (टीसीएसआरडी) कडून आर्थिक साहाय्य पुरवल्या जाणाऱ्या संस्थेकडून देशाच्या दुर्गम भागांमध्ये शुद्ध व सुरक्षित पेयजलाच्या उपलब्धतेमध्ये…