कन्वर्सेशन रिप्ले: ट्विटर इंडियाने वर्ष २०१९ मध्ये देशभरातील लोकांना दिलेल्या आनंदमय अनुभवाला दिला उजाळा
· ट्विटर इंडियाने केलेले संशोधन निदर्शनास आणते की, गेल्या वर्षी भारतीयांना प्रत्येक संवादांमध्ये आनंद मिळाला. टीमने भारतातील २२ शहरांमधील सप्टेंबर-नोव्हेंबर २०१९ दरम्यानच्या ८५०,००० ट्विट्सचे विश्लेषण केले. · संशोधनाच्या मते, वर्ष २०१९ मध्ये अॅनिमल्स, सेलिब्रेशन, सेलिब्रिटी…