अपोलो आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ, सुरुवातीला जवळपास ९५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि दररोज जवळपास १०० लसी दिल्या जातील
नवी मुंबई, १६ जानेवारी २०२१ (GNI):- अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगालसीकरण मोहिमेचा शुभारंभने लसीकरण मोहीम सुरु केली आहे. लसींची पहिली खेप पोहोचली असल्याने आज शहरात कोरोना लसीकरणाची सुरुवात करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज…









