नॅसकॉम फ्युचरस्किल्स® प्राईम आणि अपोलोची भागीदारी, डिजिटल तंत्रज्ञान शिक्षणाने आरोग्यसेवेची सर्व उपलब्धी डॉक्टर्स व कर्मचारी यांच्यातील वैद्यकीय कौशल्यांची दरी देखील कमी होईल
नवी मुंबई, १ एप्रिल २०२१ (GNI): डिजिटल हेल्थकेयर इकोसिस्टिम निर्माण करण्यासाठी नवनवीन डिजिटल तंत्रज्ञान, सुविधा निर्माण करणे आणि त्यांचा स्वीकार करणे अधिकाधिक महत्त्वाचे बनत आहे. ही वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेवून एक जॉईंट टेक्निकल एज्युकेशन प्लॅटफॉर्म सुरु…





