एअरटेल-सिस्कोच्या भागीदारीने अपोलोची ‘५जी कनेक्टेड रुग्णवाहिका’ “गोल्डन अवर” च्या प्रसंगी तत्पर आरोग्यसेवा आणि रुग्णांचे प्राण वाचावे यासाठी ५जी कनेक्टेड रुग्णवाहिका उपलब्ध
नवी मुंबई, २८ एप्रिल २०२२ (जीएनआई): भारतातील आघाडीची कम्युनिकेशन्स सेवासुविधा प्रदान करणारी कंपनी भारती एअरटेलने अपोलो रुग्णालय आणि सिस्कोसोबत भागीदारी केली आहे. आणीबाणीच्या प्रसंगी अधिक तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध करवून देऊ शकेल आणि रुग्णांचे प्राण वाचवू…







