५०० बालयकृत प्रत्यारोपणाचा टप्पा अपोलोने पूर्ण केला प्रत्यारोपणाच्या वेळी ५०० वी बालरुग्ण प्रिशाचे वजन अवघे ४.६ किलो होते
नवी मुंबई, १३ मार्च २०२३ (GNI): अपोलो हॉस्पिटल्स समूह भारतात रुग्ण सेवेत आघाडीवर असून आरोग्य सेवेमध्ये अवयव प्रत्यारोपण क्रांतीचे ते नेतृत्व करीत आहेत. आज अपोलो हॉस्पिटल्स समूहाने ५०० वे लहान मुलांचे यकृत प्रत्यारोपण यशस्वीपणे पूर्ण…








