चेतासंस्थेच्या दुर्मिळ आजारावर ७ वर्षीय चिमुकल्याने केली मात, न्यू ऑनसेट रिफ्रॅक्टरी स्टेटस एपिलेप्टिकसच्या (एनओआरएसई) दुर्मिळ आजारावर अपोलोत केले प्रगत उपचार
नवी मुंबई, २० जून २०२३ (GNI): नवी मुंबईतील अपोलो प्रगत बहु-वैशिष्ट्ये असलेले वैद्यकीय उपचार पुरवणाऱ्या रुग्णालयाने एका सात वर्षे वयाच्या मुलावर न्यू ऑनसेट रिफ्रॅक्टरी स्टेटस एपिलेप्टिकसच्या (एनओआरएसई) दुर्मिळ व आव्हानात्मक प्रकरणाच्या यशस्वी उपचाराची घोषणा करून…