लाव्हाने दाखल केला MyZ हा कस्टमाइज्ड करता येणारा पहिलावहिला फोन खरेदी केल्यावरही ग्राहकांना त्यातील वैशिष्ट्ये अपग्रेड करणे शक्य
Mumbai, 7th जानेवारी 2021 (GNI): MyZ, दाखल केल्यामुळे, #प्राउडलीइंडियन लाव्हा ही कस्टमाइज करता येईल असा जगातील पहिला स्मार्टफोन दाखल करणारी पहिली कंपनी ठरली आहे. स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना तो कस्टमाइज करता येईल (MyZ च्या स्वरूपामध्ये)…