डाबरने आणले हिमालयीन सेंद्रिय ’अॅपल सायडर व्हिनेगर’ अॅपल व्हिनेगर सेंद्रीय प्रमाणित असून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते
मुंबई, २० जानेवारी २०२१:- भारताची आघाडीची आयुर्वेदिक उत्पादक कंपनी डाबर इंडिया लिमिटेडने आज ‘डाबर हिमालयन ऑरगॅनिक अॅपल सायडर व्हिनेगर’ सुरू करण्याची घोषणा केली. हे व्हिनेगर सेंद्रीय प्रमाणित असून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. ऑगस्ट 2020 मध्ये…