FASHION & LIFESTYLE



बच्चन फॅमिली सोबत स्क्रीनवर पहिल्यांदाच दिसणार मराठमोळी पूजा सावंत, कल्याण ज्वेलर्सच्या #TrustIsEverything जाहिराती मध्ये पूजा दिसणार बच्चन फॅमिली सोबत

मुंबई, १० फेब्रुवारी २०२१ (GNI): कल्याण ज्वेलर्सच्या ट्रस्ट सिरीज ऍड फिल्म्सची परंपरा कायम राखत या ब्रॅंडने #TrustIsEverything या अभियानाच्या सहाव्या आवृत्तीचा शुभारंभ एका डिजिटल फिल्मने केला आहे. या फिल्ममध्ये ब्रँड अम्बॅसॅडर्स अमिताभ बच्चन, जया बच्चन…