‘एज्युकेशन फॉर ऑल’ साठी ‘बायजूज – अक्षय पात्र’ भागीदार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २ लाख मुलांना निःशुल्क डिजिटल शिक्षणाद्वारे प्रोत्साहन देणार
मुंबई, १९ जानेवारी २०२२ (GNI): जगातील आघाडीची शिक्षण तंत्रज्ञान कंपनी बायजूजने द-अक्षय पात्र फाऊंडेशनसोबत भागीदारी केली आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि गरीब कुटुंबांतील मुलांच्या जीवनात सकारात्मक प्रभाव निर्माण केला जावा यासाठी केले जात असलेल्या प्रयत्नांना…