शेमारू मराठीबाणा उभारणार नववर्षी मनोरंजनाची गुढी ! २ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान ‘चैत्र नवमी नवरात्र चित्रपट महोत्सव’
मुंबई, ३१ मार्च २०२२ ((GNI):- गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर शेमारू मराठीबाणा घेऊन येत आहे मनोरंजनाची मेजवानी. नववर्षासह सुरु होणाऱ्या या साग्रसंगीत मेजवानीत भक्तिमय कीर्तनासोबतच मनोरंजक चित्रपटांचा फक्कड बेत आहे. गुढीपाडव्याची मंगलमय सुरुवात करण्यासाठी सकाळी ७.००वा. सुप्रसिद्ध कीर्तनकार…









