रुग्णाला उजव्या हाताच्या अंगठ्या ऐवजी पायाचा अंगठा प्रत्यारोपित केला क्रश मशीनमध्ये रुग्णाचा हाताचा अंगठा सांध्याच्या हाडापासून संपूर्ण कापला गेला होता
नवी मुंबई, १५ जुलै २०२२ (GNI): जागतिक प्लास्टिक सर्जरी दिवस दरवर्षी १५ जुलै रोजी साजरा केला जातो. कालांतराने प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिक सर्जरीचा कल वाढला आहे. जंतुसंसर्ग, कर्करोग, अपघात, भाजणे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे शरीराच्या…