किंबर्ली-क्लार्कने आपला प्रसिद्ध डायपर ब्रँड हगीज नव्या “हगीज कम्प्लीट कम्फर्ट®” श्रेणीसह भारतात पुन्हा लॉन्च केला. ~ रीलॉन्चमध्ये ब्रँड आपल्या सर्व टचपॉइंट्सना सादर करत आहे आपली संपूर्णपणे नवी व्हिज्युअल ओळख, त्याबरोबरीनेच डायपरचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण एकामध्ये पाच आराम हे वचन देखील अधोरेखित केले जात आहे
राष्ट्रीय, 4 जानेवारी 2023 (GNI): किंबर्ली क्लार्कने भारतात हगीज कम्प्लीट कम्फर्ट® पुन्हा लॉन्च करत आपल्या लोकप्रिय ब्रँड हगीजची संपूर्णतः नवी ओळख देखील प्रस्तुत केली आहे. ग्राहकांची आवड आणि त्यांच्या गरजा याबाबत करण्यात आलेल्या एका सखोल…