५१ वर्षीय व्यक्तीच्या पित्ताशयातून काढला ८ सेमीचा खडा लठ्ठपणा, विशिष्ट प्रकारचे आहार यासारख्या घटकांमुळे भारतीयांमध्ये पित्ताचे खडे होण्याची शक्यता अधिक
नवी मुंबई, १५ जून २०२३ (GNI): नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांनी ५१ वर्षीय व्यक्तीच्या पित्ताशयातून ८ सेमीचा खडा यशस्वीरित्या काढला. रुग्णाला ३-४ महिन्यांपासून अस्वस्थता जाणवत होती व सतत वेदना आणि ओटीपोट फुगण्याची तक्रार होती. तसेच अनेक…