गुणवत्तापूर्ण ऑनलाइन शिक्षणासाठी ‘अपग्रेड’ ची अमृता युनिव्हर्सिटीशी भागीदारी, द्वि-पदवी अभ्यासक्रम सादर, रोजगाराभिमुख ऑनलाईन शिक्षण स्वस्त दरात उपलब्ध करण्याचे लक्ष्य
मुंबई, ३१ मार्च २०२० (GNI): अपग्रेड या भारतातील सर्वात मोठ्या हायर एडटेक कंपनीने आज अमृता युनिव्हर्सिटी (विश्व विद्यापीठम) या संस्थेसह भागीदारी करीत असल्याची घोषणा केली. या वेळी ‘अपग्रेड’ने ‘बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ (बीबीए) आणि ‘बॅचलर ऑफ…





