सॉल्व.केयर (Solve.Care) ने सुरु केले केयर.लॅब्स (Care.Labs), हे नवे विकास पोर्टल डॉक्टरांना प्रदान करणार आरोग्यसेवा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती
Mumbai, 8 डिसेंबर 2021 (GNI): सॉल्व.केयर (Solve.Care) या जागतिक स्तरावरील आरोग्यसेवा क्षेत्रातील ब्लॉकचेन तंत्रज्ञान कंपनीने केयर.लॅब्स (Care.Labs) हे नवे विकास पोर्टल सुरु करण्यात आल्याची घोषणा आज केली. केयर.लॅब्स पोर्टल डॉक्टर्स आणि डेव्हलपर्स या दोघांनाही सॉल्व.केयरच्या…




