गौतम अदाणी यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त अदाणी कुटुंबाकडून ६०,००० कोटी रुपयांची देणगी आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी रकमेचा विनियोग होणार
अहमदाबाद, २३ जून, २०२२ (GNI) : अदाणी समुहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांचे वडील श्री. शांतीलाल अदाणी यांची शताब्दीजयंती आणि गौतम अदाणी यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त अदानी कुटुंबाने विविध सामाजिक उपक्रमासाठी ६०,००० कोटी रुपयांची देणगी देण्याचे…








