‘झील’ ने एनटीओ 2.0 नुसार चॅनेलच्या किंमतींची घोषणा केली, आपल्या सर्व सब्स्क्रायबर्सना अमर्यादित मनोरंजनासह सर्वोत्तम मूल्य प्रदान करण्याच्या वचनबद्धतेला दिला दुजोरा
मुंबई, १७ ऑक्टोबर २०२१ (GNI): झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड (झील) या भारतातील आघाडीच्या मीडिया आणि मनोरंजन दिग्गज कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या दिनांक ३० जून २०२१ रोजीच्या आदेशानुसार नवीन टॅरिफ ऑर्डर (एनटीओ) 2.0 नुसार आपले नवे…