‘बाहुबली द कन्क्ल्युजन’ आता पहा मराठीत ! ‘बाहुबली २’ ची भव्यता अनुभवा शेमारू मराठीबाणा वर
मुंबई, ११ मार्च २०२२ (GNI): ‘बाहुबली: द बिगिनिंग’ प्रदर्शित झाला आणि ‘बाहुबली द कन्क्ल्युजन’ येईपर्यंत थोरामोठ्यांच्या ओठांवर एकच प्रश्न होता ‘कटप्पा ने बाहुबली को क्यु मारा?’ शेमारु मराठीबाणा चित्रपट वाहिनीने हा अभूतपूर्व अनुभव मराठी भाषेत…






