‘बॉम्ब डिस्पोजल स्क्वाड’ मधील पोलिसाला अपोलोने दिले जीवनदान, ४२ वर्षीय आशीर्वाद लाडगे जिलेटीन बॉम्ब न्यूट्रलाइज करताना स्फोटात गंभीर जखमी झाले होते
नवी मुंबई, १९ मे २०२२ (GNI): रायगड जिल्हा पोलीसच्या बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वाडमधील कर्मचारी श्री.आशीर्वाद लाडगे (वय वर्षे ४२) महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड येथे पोलीस परिसरात एक जिलेटीन बॉम्ब न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या…





