स्तनपान जन-जागृती सप्ताह, आईच्या दुधामुळे बाळ हुशार-निरोगी जागतिक स्तरावर स्तनपानाचा दर 40% आहे आणि नवजात शिशूंमध्ये आजार वाढत आहेत
नवी मुंबई, १० ऑगस्ट २०२२ (GNI):- राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रमाअंतर्गत व युनिसेफ या बाळांसाठी कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेतर्फे दरवर्षी 1 ते 7 ऑगस्टदरम्यान आरोग्य विभागामार्फत महिलांसाठी स्तनपान जनजागृती सप्ताह राबविण्यात येतो. जागतिक स्तनपान…