‘स्केचर्स’ ने महाराष्ट्रामध्ये सुरु केले नॅशनल डिस्ट्रिब्युशन सेंटर
तळोजा, ५ डिसेंबर २०२३ (GNI): जागतिक स्तरावरील ब्रँड, स्केचर्स, द कम्फर्ट टेक्नॉलॉजी कंपनीने महाराष्ट्रात डोंबिवलीच्या जवळ पलावा सिटीमध्ये आपल्या नवीन अत्याधुनिक नॅशनल डिस्ट्रिब्युशन सेंटरचा (एनडीसी) फेज १ सुरु करत, भारतात आपल्या राष्ट्रव्यापी रिटेल नेटवर्कसाठी शिपिंग सुरु…








