डाबरने आणले ‘रेड पुलिंग ऑइल’, तोंडाच्या स्वच्छतेसाठी आता आयुर्वेदिक माऊथवॉश
मुंबई, २ जानेवारी २०२१ (GNI):- भारतातील आघाडीची विज्ञान-आधारित आयुर्वेद कंपनी डाबर इंडिया लिमिटेडच्यावतीने ‘रेड पुलिंग ऑईल’ या आयुर्वेदिक माऊथवॉश सादर करण्यात आले. अल्पावधीतच लोकप्रिय ठरत मार्केट लीडर ठरलेल्या डाबर रेड टूथपेस्ट पाठोपाठ आता या नव्या उत्पादनासोबतच डाबरने ओरल…



