डाबरने केले ‘वाटिका सिलेक्ट’ शैम्पूच्या प्रीमियम श्रेणीचे अनावरण, कोकोनट मिल्क एक्स्ट्रॅक्ट शॅम्पू, मोरोक्कन आर्गन ऑईल शैम्पू, रेड ओनियन ब्लॅक सीड ऑईल शैम्पू आणि अॅपल सीडर व्हिनेगर शैम्पू , चार उत्पादने समाविष्ट आहेत
मुंबई, 4 मार्च 2021 (GNI):- भारतातील आघाडीची विज्ञान-आधारित आयुर्वेद कंपनी डाबर इंडिया लिमिटेडने आज ‘डाबर वाटिका सिलेक्ट’ शैम्पूची प्रीमियम श्रेणीचे अनावरण करताना आपल्या वाटिका श्रेणीच्या विस्ताराची घोषणा केली. डाबर वाटिका सिलेक्ट सुरुवातीला भारतीय निर्मित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म…





