जे. बी. केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे (जेबीसीपीएल) भारतात नेफ्रॉलॉजी विभागात पदार्पण
• देशातील किडनीच्या गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी “रेनोवा” हे नवे विशेष डिव्हिजन सुरु केले. • या डिव्हिजनमध्ये जेबीसीपीएल सात उत्पादने सादर करणार आहे, किडनीच्या गंभीर आजारांमध्ये अतिताणाच्या (हायपरटेन्शन) व्यवस्थापनावर ही उत्पादने…


