टाटा समूहाची देखील कार्किनोसमध्ये ११० कोटीची गुंतवणुक आरोग्यसेवा-सुविधांच्या विकासासाठी ‘मायो क्लिनिक’ ची कार्किनोस हेल्थकेअरमध्ये गुंतवणूक
मुंबई, २३ मे २०२२ (GNI): तंत्रज्ञान-प्रणित ऑन्कोलॉजी केंद्रित व्यवस्थापित आरोग्य सेवा प्लॅटफॉर्म कार्किनोस हेल्थकेअरने आज जाहीर केले की मायो क्लिनिकने काही अटींच्या आधीन राहून कंपनीमध्ये अल्प भागभांडवल गुंतवले आहे. या कराराचा एक भाग म्हणून मायो क्लिनिक…






