जुन्या काळातील नामवंत अभिनेत्री आशा नाडकर्णी काळाच्या पडद्याआड
मुंबई, २९ जून २०२३ (GNI): रुपेरी पडद्यावर आलेले काही चेहरे प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवतात. आशा नाडकर्णी या अभिनेत्रीचा प्रभाव याच स्वरुपाचा होता. प्रख्यात दिग्दर्शक व्हि. शांताराम यांनी ‘मौसी’ या चित्रपटात आशाजी ना प्रथम अभिनेत्रीच्या रुपात काम…






