महापालिकेच्या जकात विभागाची ऐतिहासिक व धडक कारवाई
महापालिकेच्या जकात विभागाची ऐतिहासिक व धडक कारवाई १३७ कोटी रुपये किमतीचे हिरे, सोने, चांदी जडजवाहिर पकडले तब्बल ५२ लाखांच्या दंडासह ५७ लाख रूपये महापालिकेच्या तिजोरीत जमा MUMBAI, (GNI): बाहेरील राज्यातून १३७ कोटी रुपये किंमतीचे हिरे, साने, चांदी इत्यादी जडजवाहिर…





