कोविड-१९ च्या चौथ्या लाटेबरोबरीनेच पावसाळा सुरु झाल्यामुळे श्वसनाशी संबंधित विषाणू संसर्गात देखील वाढ होत आहे, सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या कोविडवरील तसेच श्वसनमार्गाला होणाऱ्या गंभीर विषाणू संसर्गावरील उपचारांसाठी वायरालेक्स® हे प्रभावी आणि सुरक्षित औषध आहे
National, 29th June 2022 (GNI): वायरालेक्स®विषयी टीप: श्वसनमार्गाला होणारे गंभीर विषाणू संसर्ग हे सर्वाधिक वारंवार होणारे विषाणू संसर्ग असून वेगवेगळ्या इतर व्याधींना सर्वात जास्त कारणीभूत ठरणाऱ्या संसर्गांमध्ये देखील त्यांचा समावेश होतो. पावसाळ्यामध्ये श्वसनसंबंधी विषाणू संसर्गाचे प्रमाण…






