Mumbai, 11th April 2022 (GNI): यंदाच्या वर्षी जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना आहे ‘आपली पृथ्वी, आपले आरोग्य’ जागतिक आरोग्य दिनानिमित्त अपोलो रुग्णालयाचा उपक्रम
Photo Caption – शाश्वत भविष्याच्या दिशेने एक छोटेसे पाऊल टाकत, अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबईत रुग्णांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला आणि रूग्णांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी मातीच्या भांड्यांमध्ये देशी रोपे भेट दिली. हे रोपटे पर्यावरणतज्ज्ञ श्री.जयदीप सेन्सरमा आणि श्रीमती स्तुती सेन्सरमा यांनी रुग्णांस भेट स्वरूपात दिले. ends



Be the first to comment on "यंदाच्या वर्षी जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना आहे ‘आपली पृथ्वी, आपले आरोग्य’ जागतिक आरोग्य दिनानिमित्त अपोलो रुग्णालयाचा उपक्रम"