अपोलोने १६ महिन्यांच्या ओवीला दिले जीवनदान, ओवीवर ‘ट्रान्सकॅथेटर डिव्हाइस क्लोजर’ ही प्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली
नवी मुंबई, ६ जून 2023 (GNI): नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे १६ महिन्यांच्या चिमुरडीच्या सेकंडम एट्रियल सेप्टल डिफेक्ट (एएसडी) किंवा हृदयाच्या वरच्या चेंबर्समधील (कक्षातील) भितींच्या मध्यभागी असलेल्या छिद्राचे ट्रान्स-कॅथेटर डिव्हाइस क्लोजर यशस्वीरित्या पार पाडण्यात आले….