‘बॉर्न टू शाइन’ ने केली आपल्या ३० विजेत्यां मुलींची घोषणा!मुलींना कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात त्यांचे कौशल्य साध्य करण्यासाठी त्यांना सक्षम करणे ‘बॉर्न टू शाइन’ चे उद्दिष्ट
मुंबई, १४ नोव्हेंबर २०२२ (GNI): झी चा प्रमुख सीएसआर उपक्रम ‘बॉर्न टू शाइन’ ने गिव्ह इंडिया सोबत भागीदारी करून मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात आघाडीच्या ३० मुलींचा सत्कार केला. भारतीय कला प्रकार आणि प्रतिभावान मुलींच्या विलक्षण यशोगाथा…